प्रोटीन घेत आहात?- आयुर्वेद दृष्टीकोन समजून घ्या | Are you taking protein? – Understand Ayurveda approach In Marathi

0

आयुर्वेद वर्गीकरणात शिंबी वर्ग वेगळा नी मास वर्ग वेगळा आहे .
त्याप्रमाणेच मधुर स्कंध , तैल वर्ग , दुग्ध वर्ग इत्यादी कडे दृष्टी ठेवायला हवी .


आधुनिक शास्त्र प्राधान्याने मेद कर्बोदके प्रथिने आणि मिनरल यांचा आहार आणि बॉडी बिल्डिंग या हिशेबाने विचार करते तर आयुर्वेद त्यांचे शरीर संवर्धना सहच व्याधी कर्तृत्व देखील ध्यानात घेतो .


सबब गुर्वादिगुn र वि वी हा विचार आधुनिक fat proteins carbohydrates आणि मिनरल यांना लावताना त्याची उत्पत्ती ( योनी) वनस्पतिज प्राणिज खनिज इत्यादींना देखील महत्व प्राप्त होते त्याचे रिफ्लेकशन आपल्या हेतू शोधणे , पथ्य सांगणे आणि चिकित्सा करणे या कर्मात दिसायला हवे ;


आधुनिक सर्व गोष्टी सध्या बोटाच्या टोकावर सर्वत्र उपलब्ध असतात


फकत हा आधुनिक चारा आयुर्वेदीय सिद्धांताग्नि आणि कर्मभ्यासाच्या दाढे कडून नीट ” च र्न ” केला जातो का नाही ते सतत पाहत जावे असे वाटते .
आयुर्वेदातील च बरीच कामे व्यक्तिगत पातळीवर तरी करता येणे शक्य आहे.


Eg:- आपल्याला मास वर्ग आणि प्रोटीन माहीत आहे परंतु आपण हार्ट चे मासावर kiva शिस्नाच्या masavr जाणारे आमाशय मासा वर जाणारे इत्यादी मासद्रव्य काढणे गरजेचे आहे ( हार्ट व्यानाचे रसाचे साधकाचे आठ बिंदू ओजाचे कफाच्या स्थानाचे ग्रहणीच्या रोगाचे etc sarv Manya ! तसेच शिस्नाचे सर्व आयुर्वेदीय मान्य करूनही ! )
एनझाइंम मध्ये प्रोटीन सह सॉल्ट मोल्युक्युल आहे 40 डिग्री पुढे ते सप्रेट होवू लागतात हे ज्ञान ही आपल्याला आहे तरी लोकाचे गॅसेस अजून आहेतच तर त्या वेळी आप ल्याआयुर्वेदीय विचारानीच या गाळलेल्या जागा भरायला हव्या आहेत .


मेदो पाचक आहे म्हणून त्याने सर्वांचा मेद कमी होणार नाहीय की मास पाचक वापरून प्रत्येकाच्या शरीरातील मासातील लॅक्टिक एसिड कमी होणार आहे .
व्याधी घटक , रस दोष विवेक निदान चिकित्सा सिद्धांत १३ अग्निंचा विचार हे ही बघितल जावे लागणारच आहे .


साधनेसाठी जमलेल्या लोकांचीजशी लौकिक विषय चर्चा नकळत सुरू होते तसे आयुर्वेदीय विषय सुरू असतानाआधुनिक शास्त्राच्या ज्ञाना चे पण होताना दिसते ,
अश्या वेळी आयुर्वेद न हरवता सतत बुध्दी मध्ये राहायला हवा असे वाटते.


वैद्यांच्या चित्ताची गुर आयुर्वेदीय सिद्धांताच्या दावणीला अभ्यासानी बांधली गेली तर घातलेला चारा चरून बरच दूध दुभत उत्पन्न होवू शकेल .
अन्यथा दोन्ही शास्त्रांचे पांडित्य प्रदर्शन पदरात पडेल असे वाटते .

Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here