आजार पलीहेचे / आजार स्प्लीनचे उपाय आयुर्वेदाचे |Ayurvedic Remedies for Illness Spleen In Marathi

0
spleen

प्लीहा अवयव कोणता या विषयी मतभेद नाहीत ह्या मूळ खूप सुटल्या सारखं वाटतं .
रक्तातून सिरा कं ड रा उत्पत्ती आणि मेदाच्या मृदू पा का तून सिरा हा मेदाला जोडणारा दुवा रक्ताच्या मूलस्थान संदर्भात मेदाशी प्लीहेचा संबंध दाखवतो .

रक्त आणि मेदाची चिकित्सा करताना विरेचन कॉमन येते ; हे ही महत्वाचे आहे .

अभिष्यन्दि आणि विदाही आहाराने प्लिहा आकाराने वाढते तर जेवून लगेच चालणे मैथुन भार वहन करण्याचे उलटी करण्या ने वरील samprapti सह च pliha खाली सरकताना दिसते .

जंतू संसर्ग , जीर्ण आजार , कीटक दंश जन्य आजार , रक्ताचे यकृता चे घोर आजार pliha बिघडविताना दिसतात .

डाव्या asis पर्यंत pliha वाढलेले कित्येक रुग्ण आढलुन येतात . अपघाताने फाटलेली पलीहा सोडून इतर प्लीहे ला झालेले आजार बरा करणारा चिकित्सेचा रस्ता नेहमी यकृतावरुनच जातो.

रस , रक्त , रंजक पित्त याची चिकित्सा प्लीहारोगात फार उपयोगी पडते. प्लीहेची चिकित्सा यकृताच्या विकारात ही उपयोगी पडते. रोहितकला प्लीहघ्न , प्लिहशत्रु पर्याय आहेत.

हा कफपित्त sampraptit अप्रतिम लागू पडतो .ग्रहणीचा इतिहास असल्यास तयाव्यतिरिक्त हमखास गुण येतोच . हे मोठ्ठे झाड असल्याने रुग्णाला स्थाई गुण देताना दिसते .

शरपुंखेला देखील प्लीहशत्रु म्हंटले जाते ,
हिला कफवातात्मक प्लीहा samprapti लागते आणि बरोबर हरितकी दिल्यास कार्य लवकर होते , आधुनिक औषधांचा यकृत प्लीहेवर झालेला वाईट परिणाम याने हुकमी घालवता येतो तसेच दाताच्या विषाची हिस्ट्री असल्यास शरपुंखाच वापरावी .
हिचा क्षार काढून वापरल्यास वृद्धी लवकर कमी होते सोबत लोह दिल्यास दुर्धर पांडू देखील कमी होतो.

वृक्काला सूज आणि प्लीहेचा आजार या जोडगोळी मध्ये हे औषध फार कामाला येते.

शरपुंखा 21-21 दिवस वापरून मध्ये मध्ये हप्ताभर बंद ठेवित जावी त्याने चांगला गुण येतो.

हपुषा ला देखील प्लीहहंत्री हा पर्याय आढलतो .
वतकफज sampraptit हिचा वापर चांगला होतो .
हे औषध स्त्रियांना जास्त लागू पडताना आढलते .

ह तिन्ही वनस्पती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत , या जोडीलाच महामृत्यांजय लोह , रसाभ्र गुग्गुळ , व्योषाdi सक्तू , इत्यादी अनेक रस औषधी वापरता येतात.

इम्यूनो बोडिज तयार करण्यासाठी , pathojens मधून तयार झालेले विषार घालवण्यासाठी , रक्त वाढीसाठी वरील वनस्पतीच्या पैकी पहिली दोन वापरून बघितल्या आहेत . तिसरीचा अल्कोहोल अर्क वापरला आहे .

प्लीहा काढलेले आणि अनुवंशिक प्लीहा वाढणारे यांना तरी ही औषधे वापरावीतच आणि पोटात मज्जा घृत देवून तिकत क्षीर बस्ती वापरावेत . याने शरीराच्या समयोगवाहित्वाच्या धर्माला बल मिळते .

आधुनिक शास्त्रात प्लीहा आणि मेद यांचा संबंध
High cholesterol असताना spleen च्याreticulum मध्ये ते साचते असा दिसतो ,🌹🙏

Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here