व्हिटॅमिनच्या दुनियेतून आयुर्वेदाच्या दुनियेत. |From the world of vitamins to the world of Ayurveda in Marathi.

0
vitamins

ब्रेड सतत 15 दिवस खाल्ला कि बी 12 आणि इतर पाण्यात विरघळणारी vits झपझप कमी होत जातात ;
बाहेरील तळलेले पदार्थ ( जळक्या तेलातील ) , फोडण्या दिलेले खाल्ले कि उरलेल्यांची वाट लागते ,
याला भरीतभर म्हणून कीटकनाशकादी चे अन्नातील अंश सध्या विचारात घ्यावे लागतात ,
अवेळी जेवण ,विरुद्धाशन , शिळ अन्न इत्यादि गोष्टी तर आहेतच .
मी गेली 40 वर्ष आमटी भात नाचणी खातो मला काहीच होत नाही अश्या प्रकारचे बोलणारे भरपूर असतात
माणूस काय काम करतोय आणि त्याच ध्येय काय आहे ते त्याच्या स्वतः साठी आहे कि समाजासाठी , देशासाठी हे महत्वाचं ठरत ,

वर खात असलेलं अन्न घेणारी व्यक्ती दिवसाचं रुटीन करू शकते पण पळणं ,धावण , लढणं , अपरिमित बुद्धीची काम इत्यादी सतत करू गेल्यास त्याला कमतरता रौद्र रूप घेतांना दिसते ,
मला काही त्रास नाही यावरून जग पारखणं किम्सन वैद्याला तरी परवडणारे नाहीय
म्हणूनच या कमतरता आपल्याला कदाचित पाहता येत नाहीत ,
दुसरं असं कि कमतरता असली तर एकवेळ ok पण अभाव होऊ लागला कि जीवावर बेतताना दिसते त्याची चिकित्सा करतांना आपण किती पाण्यात आहात ते कळते .
पहिल्या दुसऱ्या महायुद्धातील कैद्याच्या तब्बेती या कमतरते मुळे आणि अभावाने कश्या बिघडल्या ते पाहिले वाचले अनुभवले कि या विषयाची गरिमा लक्षांत येते
आधुनिक शास्त्राने मॉल्युक्युलर लेव्हल वर केलेला शारीर क्रिया आणि मायक्रोन्युट्रियंट्स चा अभ्यास त्यांना पुढे घेऊन जातो ,
वृक्क खराब झाल्याचे रक्त वाढविताना त्यात वापरलेले द्रव्य aani aapn vaparto ti द्रव्ये बरीचशी सारखी येतात परंतु आपल्याला माफक त्तर त्यांना जास्त माफक यश येते .

सतत खंगत जाणारे ,भडाभडा ओकणारे तरीही tb नसणारे , ca नसणारे , मधुमेह नसणारे , क्रोनिक फटिक सिंड्रोम नसणारे यापन बस्तीसहित सर्व अंतर्बाह्य rx देऊनही वर्षानुवर्षे बरे होत nahit त्यावेळी बी 12 च्या 3-4 inj ( गोळ्याही काम करत नाहीत पडून जातात ) वाचलेले गुरुजी कडे पाहिले आहेत
.
कमी आहे ते वाढवायला किमती आयुर्वेदीय मौल्यवान meds उपयोगी आहेतच पण पार बुडाशी गेलेल्याला बाहेर काढायचं प्रकरण हाताळताना बल्क ऑफ पेशंट बघण्या पासून ते औषधी कल्पनांचा पुनर्विचार करण्यापर्यंत आव्हाने आहेत
( समुद्रफेनाला मोरस वनस्पतीच्या 7 भावना देऊन crf च्या रुग्णातील पांडू बरा रोखता येतो )
लहानपणा पासून vit कमतरतेची लक्षणे हि समजून सुद्धा येत नाहीत ते सर्व नॉर्मलच आहे असे सर्वाना वाटते ,
एखाद्याला गणित विषय पटकन समजतो आणि दुसरा गणितात विचारच करू शकत नाही डोके दुखते ,कन्फ्युज व्हायला होते थकवा येतो ,रडायला येते याचा धब्बा त्याचे गणित kcche आहे असा आयुष्यभर राहतो याची उत्तरे वैद्याने त्याच वेळी दोधाम च्या अंगाने तरी काढावीत किंवा डेफिशियंसीच्या अंगाने अभ्यास करून तरी काढावीत ,
इतकी vit कमतरतेची मुळे खोलवर गेलेली पाहायला मिळतात आणि त्यांची tret हि जमते .
अनुसंधान न करता बहुधा vit जास्त घेतली गेल्यास कसा त्रास होतो यावरच जास्त गप्पा करणारे भेटतात असे चित्र दिसते .
आधुनिकांचं काहीही घेत असतांना , प्रथम त्याच तत्व , उत्पन्न होणारे आजार , वाईट परिणाम , त्याvril आपल्या चिकित्सा , आपण तिथे काय काय करू शकतो त्या विषयीचा विचार करून ठेवावेत म्हणजे अडचणी येत नाहीत .

एकाच पद्धतीचे असे रुग्ण , जुनाट आजारी लोक , आर्थिक दुर्बल रुग्ण , कुपोषित अंगणवाड्या , मेळघाट वस्त्या इत्यादी ठिकाणी त्यासाठी चौकोनी cl मधून बाहेर पडायला आणि काम करायला हवे .
यासाठी सध्या तयार केलेले “मोदामृत ” हे खाद्यान्न अप्रतिम गुण देत असून त्याचा आधुनिक रिसर्च हि सुरु आहे .
व्यक्तिगत Vit डेफी ची वैद्या कडे tret असते हि ;पण ती सर्वाना परवडणारी आणि सर्वत्र उपलब्ध आणि थोडक्यात हवी असं लोकांचं म्हणणं असत .तिथं आधुनिक शास्त्र आपल्या पुढे असते.
आपलं शास्त्र व्यक्तिगत विचार करणारे आणि आपल्या चर्चा आणि आव्हाने या समाजाला धरून होणाऱ्या ! त्यामुळे लेकराचा कपडा बापाला पुरेना असे दृश्य दिसते .
बाप लहान होऊ शकत नाही
लेकराला मोठ्ठा कपडा गबाळा वाटतो .
आयुर्वेदीय शास्त्रानुसारच पण काळानुसार चालल्यास ,वर्तन ठेवल्यास आणि अभ्यास ठेवल्यास अडचणी kmi होतील असे वाटते

Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here