आयुर्वेदातील सागरी खजाना |Marine treasures in Ayurveda in Marathi

0

योग्य निदान करून स्वतः तयार करून वापरलेली meds क्वचितच त्रास देतात .
त्रास कधीतरी झालाच तर औषध थांबवली की लक्षणं लगेच नष्ट होतात .
Gulmatil पाठ असलेल्या प्र प चा वापर पोट फुगते / उतरते या लक्षणासहित इतर व्याधी असताना चांगला होतो ,
तसे समुद्र पंचक मुखा पासून गुद कांडा पर्यंत उपयुक्त आहेच तरीही शंख डोळा ,आमाशय , यावर ,मौकतिक ,शौकतिक ग्रहणी , कपर्दिक मुख , कंठ आणि pradhnyane गुद तसेच सगळी कडचे स्पीक्टरस यावर तर प्रवाळ यकृत agnyashay आणि उंदुकावर कार्य करताना दिसते .
हार्ट chya झडपांच्या आजारात मोती पिष्टी एरंड पाका सहित फार उपयोगी पडते .( रसामध्ये अस्थींचे विमार्ग गमन )
सकाळी पिंपळी क्षीरपाक apane प्र प प्लस मंजिष्टा रात्री हरीतकी दिल्यास बाहेर आलेले मूळव्याध कोंब ( स्त्रंस) सत्वर आत जातात .

गाई chya दुधाची भावना दिलेलं प्र प इतर सर्व पित्ताच्या तक्रारी आणि पोषणासाठी वापरायला हवे .( पूर्वी धुतपापेश्र्वर चे हे मिळत असे ) .

मॉलुस्कस गटातील हे प्राणी असल्याने लाला स्त्राव आणि कफावर जाणाऱ्या रस पाचकासह हे औषध फार लवकर मानवते .
या कल्पाबरोबर लोह न वापरलेलेच बरे अन्यथा पोटात एसिड मध्ये दोन्ही एकत्र होवून साका तयार होतो आणि दोन्ही पण शोषले जात नाहीत ,
🌹🙏

Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here